Panchgani Hill Stationi Municipal Council स्वच्छ सर्वेक्षण 2019

    स्वच्छ नमस्कार. आपल्याला माहिती आहे की आपले शहर स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी आहे. आपल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी बहुमोल आहेत. आपण सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया 1969 वर missed call देवुन , swachhta app download करुन व www.swachhsurvekshan2018.org यावर log in करून नोंदवण्यात याव्यात. यासाठी सर्वानी आपल्या नेमून दिलेल्या प्रभागातील नागरिकांच्या mobile वर प्रतिक्रिया नोंदणी करायची आहे. हे काम आपणास या येत्या10 दिवसांत करायचे आहे.दररोज100 प्रतिक्रिया नोंद करणे आवश्यक. आपले हे प्रयत्न आपल्या शहराला नंबर वन करण्यात सहाय्यक ठरतील. शुभेच्छा.....


PHMC