स्वच्छता अभियानात पाचगणी देशात पहिली ( PHMC Council Member )
    Posted On May 18,2018              

    पाचगणी नगरपालिकेचा डंका अखेर देशपातळीवर पोहचला असून स्वच्छता अभियानात या पालिकेने 
    देशपातळीवरील पश्चिम झोन मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सातारा जिल्याचाही भाहुमान झाला असून पाचगणीत फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.  


    Facebook VideoPHMC